यूटिलिटी डेस्क - प्रवासादरम्‍यान ब-याच जणांना मोशन सिकनेसचा सामना करावा लागतो. मोशन सिकनेस हा कोणताही आजार नसून एक अशी स्थिती आहे जेव्‍हा

यूटिलिटी डेस्क - प्रवासादरम्‍यान ब-याच जणांना मोशन सिकनेसचा सामना करावा लागतो. मोशन सिकनेस हा कोणताही आजार नसून एक अशी स्थिती आहे जेव्‍हा प्रवासादरम्‍यान कान, डोळे आणि त्‍वचेकडून मेंदुला वेगवेगळे सिग्‍नल मिळतात ज्‍यामुळे नव्‍हर्स सिस्‍टीमचा गोंधळ उडतो. या कारणांमुळे चक्‍कर येते व मळमळ होते. मात्र काही घरगुती उपाय केल्‍यास यापासून आराम मिळू शकतो.

1) अद्रक
प्रवास करण्‍यापूर्वी एक कप अद्रकचा चहा पिल्‍याने मोशन सिकनेसमुळे होणारी उल्‍टी होत नाही. एक कप अद्रक चहामुळे मळमळही थांबते.

2) अॅप्पल साइडर व्हिनेगार
अॅप्‍पल साइडर व्हिनेगारमुळे शरीरातील क्षार व पीएच संतुलनावर प्रभाव पडतो. मोशन सिकनेस होत असल्‍यास एक कप कोमट पाण्‍यामध्‍ये एक चमचा अॅप्‍पल साइडर व्हिनेगार आणि एक चमचा मध मिसळून प्‍या. यामुळे आराम मिळेल.Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
How To Get Rid Of Vomit And Vomit Sensations During Travel
How To Get Rid Of Vomit And Vomit Sensations During Travel
How To Get Rid Of Vomit And Vomit Sensations During Travel
How To Get Rid Of Vomit And Vomit Sensations During Travel